शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

नेर्लेत विदेशी दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 6:07 PM

गोव्यातून विदेशी दारुची वाहतूक करणाºया महिलेसह दोघांना नेर्ले (ता. वाळवा) येथे थरारक पाठलाग करुन पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली व कोल्हापूरच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देगोव्यातून वाहतूक, थरारक पाठलाग महिलेसह पुणे जिल्ह्यातील दोघांना अटकउत्पादन शुल्कच्या सांगली, कोल्हापूरच्या भरारी पथकाची कारवाई

सांगली, दि. १२ :  गोव्यातून विदेशी दारुची वाहतूक करणाºया महिलेसह दोघांना नेर्ले (ता. वाळवा) येथे थरारक पाठलाग करुन पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली व कोल्हापूरच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून विदेशी दारुचा साठा, अलिशान मोटार असा २० लाखांचा माल जप्त केला आहे.

अटक केलेले संशयित पुणे जिल्ह्यातील आहेत. पुढील तपासात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. ते गोवा येथून मोटारीने (क्र. एमएच ४२-एच-९) विदेशी दारुची वाहतूक करणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांना मिळाली होती. त्यानुसार दरेकर यांचे पथक बुधवारी मध्यरात्रीपासून नेर्ले (ता. वाळवा) येथे सापळा लाऊन होते.

मिळालेल्या माहितीप्रमाणे पहाटे तीन वाजता ही क्रमांकाची मोटार जाताना दिसली. पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. पण मोटार थांबली नाही. अखेर पाठलाग करुन मोटार पकडली. मोटारीची झडती घेतल्यानंतर यामध्ये साडेचार लाखांचा विदेशी दारुसाठा सापडला. मोटारीचा चालक व संबंधित महिलेस अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक