शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

Sangli: उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना

By हणमंत पाटील | Published: March 13, 2024 11:20 AM

विठ्ठल ऐनापुरे जत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून ...

विठ्ठल ऐनापुरेजत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना घडली. आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आठ दिवसांपुर्वी जत येथील एका युवकाचा भरदिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता. तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेमप्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी ता.जत येथील ग्रामपंचायत सदस्यांचा अंतर्गत वादातून रात्री खून झाला. त्यामुळे जत तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमराणी ते सिंदूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे होऊन वादावादी झाली. पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेला असता धक्काबुक्कीत डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या मृतदेहावर शव विच्छेदन करुन बुधवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले. जत पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस