शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जतचे नगरसेवक कदम गटाकडे

By admin | Updated: November 9, 2016 00:59 IST

विधानपरिषद : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह १४ जणांचा पाठिंबा

पत्रपरिषदेत दिली माहिती : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला पाकिस्तानात समारोपवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीला २ आॅक्टोबर २०१८ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहे. या १५० व्या जयंतीनिमित्त गांधी विचारांचा प्रचार व्हावा, यासाठी वर्धेतील ज्ञानेश्वर येवतकर व पुणे येथील नितीन सोनवणे हे दोघे ‘विश्व मैत्री सायकल यात्रा’ करणार आहेत. १०९५ दिवसांची ही यात्रा १८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता सेवाग्राम आश्रम येथून निघून पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात तिचा समारोप होणार असल्याची माहिती येवतकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण जगात ‘विश्व महोत्सव’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा अहिंसा, शांती, मैत्री आणि प्रेम हा संदेश जगभर साजरा करण्यात यावा याकरिता ही सायकल यात्रा असल्याचेही ते येवतकर म्हणाले. यात्रेकरिता लागणारी रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याकरिता वर्धेच्या जनजागृती मंचाच्यावतीने काही मदत करण्यात आल्याचे यावेळी येवतकर म्हणाले. या प्रयोतून विश्व शांतीसाठी बलिदान देणाऱ्या सर्वच हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रा. अमोल गाढवकर यांची उपस्थिती होती. त्यांनीही आयोजनासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी) ७५ हजार किलोमीटरचा प्रवास हा सायकल प्रवास ७५ हजार किलोमिटर असून ‘१०९५’ दिवसांचा आहे. हे दोन्ही सायकल यात्री जगभरात २६६ ठिकाणी मुक्काम करणार आहेत. प्रवासादरम्यान शांती, अहिंसेच्या मार्गाने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गाव, शहर, संघटना तसेच शाळा, विद्यापीठांना भेटी देणार आहेत. विश्व मैत्री यात्रेचा मार्ग ही विश्व मैत्री यात्रा सेवाग्राम आश्रमातून सुरू होऊन मुंबईला जाईल. येथून विमानमार्गाने मणिपूरच्या इम्फालमध्ये दाखल होईल. येथून इम्फाल ते बर्मा लाओस मार्गे व्हियतनाम दाखल. पूढे कंबोडिया, थाइलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बाली, फिलीपेंस, तैवान, चीन, दक्षिण व उत्तर कोरिया मार्गे जपानमध्ये पोहोचणार आहे. जपानहून हवाई मार्गाने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात पोहोचणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा तेथून प्रारंभ होईल. त्यामध्ये मेक्सिको, दक्षिण अमेरिका, वाशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, आयर्लंड, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, रशिया मार्गे युरोपीयन देशात पोहोचणार आहे. पुढच्या प्रवासात संपूर्ण युरोपीयन देश भ्रमण करून आफ्रिकन देशात प्रवेश करणार आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा इजिप्त मार्गाने मध्य आशियाच्या जॉर्डन, इडोल, कुवेत, इराण, इराक, अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान मधील इस्लामाबाद शहरात ‘२ आॅक्टोबर २०१९’ रोजी विश्व मैत्री यात्रा समाप्त करण्यात येईल.विविध सामाजिक संघटनांकडे सहकार्य या सायकल यात्रेसाठी एकूण ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी लोकसहभागातून उभा करण्यात येणार आहे. याकरिता अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गांधी सर्व्हे सुलभ, गांधी स्मारक निधी पुणे, अखिल भारतीय सर्वोदय समाज, भूदान मंडळ, वैद्यकीय जनजागृती मंच या संघटनांचा समावेश आहे. काही विदेशी संस्थांनी त्यांच्या शहरातील यात्रेला येणारा खर्च उचलला आहे.