शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज हायस्कूलला विजेतेपद

By admin | Updated: July 22, 2015 23:53 IST

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल : विभागीय स्पर्धा कोल्हापुरात

सांगली : जिल्हा क्रीडा संकुलामध्ये झालेल्या चौदा वर्षांखालील शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मिरज हायस्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंतिम सामना मिरज हायस्कूल विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. मिरज हायस्कूलने ४-० असा चार गोलने एकतर्फी विजय मिळविला. यामध्ये अनिकेत शिंदे, सौरव सणस, विक्रम लावंड, आदित्य जायकर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले होते. उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त सुनील नाईक यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्वागत केले. सुनील कोळी यांनी संयोजन केले. यावेळी शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन झेंडे, सुधाकर जमादार, शंकर भास्करे, उमेश बडवे, आय. बी. स्वामी, भगवान मस्के, सी. एन. गुजर, आदी उपस्थित होते.विजेता मिरज हायस्कूलचा संघ असा : रोहन राठोड, अनिकेत शिंदे, महेश जाधव, सौरव सणस, विकास भिसे, मयूर धनवडे, विक्रम लावंड, आदित्य जायकर, शशांक कांबळे, सूरज जाधव, अभिषेक कांबळे, अमीर मुलाणी, विश्वजित तरडे, गौरव जरग, प्रकाश गडदे, गणेश मोहिते.विजय ठाणेदार, अक्षय मंडले, सोहेल शेख, धर्मेश कांबळे, अनिल शिकलगार, राजू कांबळे, विजय सोनवले यांनी पंच म्हणून काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)