शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

रुपाली चाकणकर यांना धमकावणारा मानसिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:44 AM

जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे  कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती.

इस्लामपूर (जि. सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकावणारा जयंत रामचंद्र पाटील (वय ३५, रा. तांबवे, ता. वाळवा) हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे.    

जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे  कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही त्याने  एका महिला आमदाराला थेट फोन करून लग्नाची मागणी घातल्याची चर्चा आहे. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  या तरुणाची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील शेतकरी आहेत. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. तांबवे हे गाव वाळवा तालुक्यात असले तरी, ते शिराळा विधानसभा मतदारसंघात येते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस