शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर प्रादेशिक योजना पुन्हा पडली बंद

By admin | Updated: February 2, 2015 23:41 IST

मौजे डिग्रजजवळ गळती : सात गावांची पाण्यासाठी वणवण

बुधगाव : महिन्यातील मोजकेच दिवस सुरू असणारी माधवनगरसह सात गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना फेबु्रवारीच्या सुरुवातीलाच (दि. २) गळतीमुळे बंद आहे. योजनेतील सहभागी गावांमध्ये पाण्यासाठी नेहमीप्रमाणेच धावपळ सुरू आहे.
माधवनगरसह, बुधगाव, कवलापूर, बिसूर, रसूलवाडी, कांचनपूर आणि सांबरवाडी या सात गावांसाठी युती सरकारच्या काळात प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यानंतर २००० पासून योजना कार्यान्वित झाली. मात्र जलवाहिन्यांच्या निकृष्ट कामांमुळे सुरुवातीपासूनच एखादा संपूर्ण महिनाही योजना विनातक्रार चालली नाही.
यामध्ये भरीस भर म्हणून वाढीव वीज बिलाच्या ओझ्याने योजनेचा श्वासच गुदमरतोय! थकबाकीच्या कारणावरूनही प्रत्येक महिन्याला योजना काही दिवस हमखास बंदच असते. यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून योजनेतील माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर या मोठ्या गावांनी स्वतंत्र पाणी योजनांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र स्वतंत्र योजनांना मंजुरी व कामानंतर सुरळीत पाणीपुरवठ्याचे स्वप्न आणखी काही वर्षे तरी स्वप्नच राहणार असल्याचे चित्र आहे.
सध्या डिग्रज (मौजे) जवळ दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. यापैकी सोमवारी एक गळती काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)