शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, बोरगावातील एकाची साडेतीन कोटींचा फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:38 IST

ऑनलाइन व रोखीने दिली रक्कम 

तासगाव : बोरगाव (ता. तासगाव) येथील अरुण नानासाहेब पाटील यांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, त्याचा ५ टक्के परतावा दरमहा देतो, असे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी सचिन पाटील, बोरगाव व अमय चव्हाण, तासगाव या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा तासगाव पोलिसांत दाखल झाला आहे.तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अरुण पाटील हे तासगाव तालुक्यातील बोरगाव गावचे रहिवासी असून, ते शेती करतात. त्यांच्याच गावातील सचिन पाटील हा त्यांच्या परिचयाचा आहे. सचिन पाटील यांनी तासगाव येथील अमेय चव्हाण हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा ५ टक्के परतावा देतो, तुम्ही पैसे गुंतवा असे आमिष त्याला दाखवले. या आमिषाला बळी पडून अरुण याने व त्याच्या काही मित्रांनी सचिन पाटील यांच्या पत्नीच्या नावे रक्कम जमा केली. ती रक्कम सचिन याने चव्हाण याच्याकडे गुंतवणूक करण्यास दिली. ही फसवणूक सन २०२० ते २०२२ या कालावधीत झाली आहे.ऑनलाइन व रोखीने दिली रक्कम अरुण पाटील यांनी वेळोवेळी ऑनलाइन व रोखीने दिलेली रक्कम ५ कोटी ३० लाख रुपये असून, त्यापैकी १ कोटी ८० लाख रुपये हे सचिन पाटील यांनी अरुण यांना परत दिले आहेत. मात्र, उर्वरित ३ कोटी ५० लाख रुपयाची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे. हे अरुण पाटील यांच्या लक्षात आली. याप्रकरणी सचिन पाटील व अमेय चव्हाण यांच्यावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस