शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या कृष्णा नदीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:41 IST

सांगलीतील आयर्विनजवळील पातळी २१ फुटांवर गेली आहे.

सांगली : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. नागठाणे येथील बंधारा रविवारी पाण्याखाली गेला असून, सांगलीतील आयर्विनजवळील पातळी २१ फुटांवर गेली आहे.सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोयनेतून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीपातळीत वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी विसर्ग निम्म्याने कमी केला आहे. आता १५ हजार ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नदीपातळीत आज, सोमवारपासून मंदगतीने वाढ होईल. विसर्ग थांबल्यानंतर पुन्हा पाणीपातळी घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. गेली दोन दिवस सूर्यदर्शन होत आहे. रविवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार शिराळा तालुक्यातच ६ मिमी पाऊस झाला असून, अन्यत्र पावसाने उघडीप दिली आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस थांबलारविवारी सायंकाळी कोयना धरण क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. वारणा धरण क्षेत्रातील जोरही घसरला आहे

कृष्णा नदीची पाणीपातळी (रविवारी सायं ७ पर्यंत)

  • बहे ८.५ फूट
  • ताकारी २३.७
  • भिलवडी २२.९
  • वसगडे ३
  • आयर्विन २१.३
  • अंकली २४.८
  • म्हैसाळ ३१.१०
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदीWaterपाणी