सांगली जिल्ह्यात ड्राय डे ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:06 IST2019-04-09T12:05:32+5:302019-04-09T12:06:08+5:30

डाँ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीदिवसी सांगली जिल्ह्यात ड्राय डे ठेवावा  या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी

Keep a dry day in Sangli district | सांगली जिल्ह्यात ड्राय डे ठेवावा

सांगली जिल्ह्यात ड्राय डे ठेवावा

सांगली :  डाँ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीदिवसी सांगली जिल्ह्यात ड्राय डे ठेवावा  या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी महसुल विभागाच्या श्रीमती विजया यादव यांना आर.पी.आय तर्फे जिल्हा सरचिटणीस अरुण आठवले यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी रोहीत जगदने.दत्तात्रय गेजगे .मनोज गाडे आदी उपस्थित  होते.

 

Web Title: Keep a dry day in Sangli district