शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 3:59 PM

तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला  पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेरओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला  पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे.मांजर्डे येथे कापूर ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. ओढ्याच्या पात्राबाहेर पाणी आले. गावालगत ओढ्याकाठी असणारे अनेक दुकानगाळे व घरांमध्ये पाणी शिरले आहे. गावातील यल्लम्मा मंदिरातही पाणी शिरले आहे. यामुळे अनेक ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य बुडाले आहे.

या भागातील सर्वच गावात विक्रमी पाऊस झाला. आरवडे येथे जोरदार झालेल्या पावसामुळे गावालगतचा ओढा भरून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत लोकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. वस्ती भागात राहणाऱ्या लोकांना गावातच ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली