शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा ऐतवडे बुद्रुक परिसराला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी, शिवपुरी, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, करंजवडेसह परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे चिकुर्डे-इस्लामपूर ...

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी, शिवपुरी, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, करंजवडेसह परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे चिकुर्डे-इस्लामपूर मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ झाली. चिकुर्डे- इस्लामपूर रस्त्यावर लाडेगावजवळील देसाई मळ्यात मुख्य रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी, वाहनचालकांनी ते झाड एका बाजूला ढकलल्यामुळे तासभरात वाहतूक सुरळीत झाली.

ऐतवडे बुद्रुक फाटा ते महाजन पानंदी दरम्यानच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. वळवाच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरात उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा उपयोग पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना होणार आहे. पाण्याविना ऊस पिके कोमेजली होती. या पावसामुळे त्यांना जरा संजीवनी मिळाली.

शेखरवाडी, कार्वे येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथी, पालक, टोमॅटो, आदि भाजीपाला केला होता. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्णपणे तो भाजीपाला कुजून गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.