शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

By अविनाश कोळी | Updated: January 16, 2026 16:43 IST

खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवला

सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून उत्कंठा वाढवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील लढतीत वसंतदादा पाटील यांचे पणतू हषवर्धन पाटील यांनी विजयी मिळवला. हषवर्धन यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला. दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन यांनी महापालिकेत ‘एंट्री’ केली. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरूद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले होते. तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. 

वाचा : भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद दरम्यानच खासदार पाटील यांनी भाजपमधून तिकिट न मिळालेल्या काही इच्छुकांना आपल्याकडे वळवून घेत राजकीय चाल खेळली. तरी देखील मनोज सरगर यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांच्या प्रचारात भाजपचे नेते, पदाधिकारी उतरले होते. परंतू खासदार पाटील यांच्या खेळीपुढे भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. त्यांनी पुतणे हर्षवर्धन याच्याबरोबर इतर तीन उमेदवारांना निवडून आणत करिश्मा दाखवला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasantdada Family Enters Sangli Municipal Corporation; Harshvardhan Patil Wins!

Web Summary : Harshvardhan Patil, grandson of Vasantdada Patil, won the Sangli Municipal Corporation election, defeating BJP's Manoj Sargar. This marks the Dada family's entry into the corporation. MP Vishal Patil's strategy led to a BJP panel defeat, securing victory for Harshvardhan and three others.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Vasantdada Patilवसंतदादा पाटीलvishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा