शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरचे अर्धा डझन उमेदवार सांगली जिल्ह्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:16 IST

pune, padwidhar, elecation, kolhapurnews, sangli, satara, solapur पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचा सांगली जिल्हा हा केंद्रबिंदू बनला आहे. बहुतांश पक्षांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याला उमेदवारी देण्यास बहुतांश पक्षांनी पसंती दर्शविली.

ठळक मुद्देपदवीधरचे अर्धा डझन उमेदवार सांगली जिल्ह्याचे या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी ठोकला शड्डू

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचा सांगली जिल्हा हा केंद्रबिंदू बनला आहे. बहुतांश पक्षांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याला उमेदवारी देण्यास बहुतांश पक्षांनी पसंती दर्शविली. पुणे पदवीधर मतदारसंघाचे रणांगण सध्या सुरू आहे. विविध पक्षांनी या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

जिल्ह्यातील अनेकांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली आहे. भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना, राष्ट्रवादीने अरुण लाडना, जनता दलातर्फे प्रा. शरद पाटील, आपतर्फे डॉ. अमोल पवार, भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे शंकर पुजारी, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचे केंद्र म्हणून जिल्ह्याकडे पाहिले जात आहे.जिल्हानिहाय मतदारसंख्या

  • कोल्हापूर ८७९५८
  • सांगली ८५८२७
  • पुणे ८५६१९
  • सातारा ५६१२६
  • सोलापूर ४८९१९

(ऑनलाईन नोंदणीनुसार यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे)

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPuneपुणेSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरSolapurसोलापूर