शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

कवठेमहांकाळमध्ये होंडा मोटारसायकलच्या शोरूमसह 4 दुकानांना आग, लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:37 IST

महेश देसाई कवठेमहांकाळ शहरात नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या होंडा मोटारसायकलच्या शोरूम व  बेकरीसह तीन ते चार दुकानांना आग लागून ...

महेश देसाई

कवठेमहांकाळ शहरात नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या होंडा मोटारसायकलच्या शोरूम व  बेकरीसह तीन ते चार दुकानांना आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी भरदुपारी घडली. नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

याबाबत माहिती अशी की शहरात नवीन बसस्थानक येथे समोर एका लाईनेने होंडा कंपनीचे मोटारसायकल शोरूम, महालक्ष्मी बेकरी तसेच मोबाईल शॉपी व हरमन चहा दुकान, सलून दुकान अशा चार ते पाच दुकानांना आग लागली. ही आग एवढी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी टोल नाक्याजवळील जॉली बोर्डची अग्निशमन वाहन बोलवण्यात आली. सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमनची गाडी येईपर्यंत दुकाने जळून खाक झाली होती.  

टॅग्स :Sangliसांगलीfireआग