शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांच्या कार्याचा गौरव स्तुत्य उपक्रम

By admin | Updated: February 2, 2015 23:44 IST

कुणाल खेमणार : नेसरी महोत्सव उत्साहात

नेसरी : समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याबरोबरच समाजातील उपेक्षितांच्या कार्याचा गौरव व बळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांनी केले असून, त्यांच्या या स्तुत्य व उपक्रमशील कार्यामुळे भारावून गेलो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.येथील पत्रकार संघाच्या ‘नेसरी महोत्सव-२०१५’ या समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.यावेळी पंचायत समितीचे सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर, अ‍ॅड. संदीप फगरे, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष रियाज शमनजी यांनी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी डॉ. खेमणार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन महोत्सवाचे उद्घाटन झाले. रवींद्र हिडदुगी यांनी स्वागत, तर प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविक केले.
यानंतर शिक्षिका शशिकला पाटील यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, सिनेकलावंत अमोल देसाई यांचा पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत विजेता ठरल्याबद्दल व शिवाजी मगर यांचा सत्कार झाला. महोत्सवास महिला बचत गटांच्या स्टॉल्स्चे प्रदर्शन मांडण्यात आले होते.माजी उपसरपंच संजयसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या हस्ते रंगमंचाचे उद्घाटन झाले. यावेळी कुडाळ येथील सिद्धांत थिएटर्स निर्मित ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकाचा प्रयोग झाला.कार्यक्रमास उपसरपंच दयानंद नाईक, जिल्हा काँगे्रसचे विद्याधर गुरबे, मीनाताई ठाकरे दूध संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हिडदुगी, माजी सरपंच महादेव साखरे, वसंतराव पाटील, आर. बी. पाटील, भिकाजीराव दळवी, हरिभाऊ भालेकर, अमर हिडदुगी, आदी उपस्थित होते.