शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

By संतोष भिसे | Updated: April 27, 2024 17:29 IST

जत-तासगाव रस्त्यावर मोटारीचा अपघात

तासगाव : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील प्रसिद्ध उद्योजक, युएसके ॲग्रोचे संचालक संभाजी चव्हाण (वय ५२) हे शनिवारी दुपारी भीषण अपघातात ठार झाले. जत येथून सिद्धेवाडी या मूळ गावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडीजवळ (ता. कवठेमहांकाळ) त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. चव्हाण हे व्यावसायिक कामासाठी सकाळी जतला गेले होते. सिद्धेवाडी येथे आज यात्रा असल्याने दुपारी मोटारीतून गावाकडे परतत होते. कुंभारवाडीजवळ आले असता, त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला. समोरून येणाऱ्या गाडीला जोराची धडक बसली. त्यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चव्हाण यांनी युएसके ॲग्रो या फर्मच्या माध्यमातून उद्योगामध्ये बस्तान बसविले होते. दर्जेदार कृषी औषधांची उपलब्धता या कंपनीच्या माध्यमातून  करायचे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच तासगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक अपघातस्थळी धावले. कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू