शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेबाबतची शंका दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्हा बँकेतील काही गोष्टींबाबत काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या शंका लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न राहील. ...

सांगली : जिल्हा बँकेतील काही गोष्टींबाबत काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या शंका लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीत फारसे काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. तरीही ज्यांनी शंका घेतली आहे त्यांची दखल घेऊन चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, सहकार टिकला पाहिजे. तो टिकविण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न झाले पाहिजेत. सहकारी संस्था चालविताना अनेक अडचणी येतील. यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोकांना संचालक मंडळात घेत असतो. जिल्ह्यातील बंद सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व अन्य संस्था कशा पद्धतीने पुन्हा सुरू करता येतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हा बँकेच्या संचालकांना दिली आहे.

चौकट

राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रकार

जयंत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. आरोप करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचे षड्यंत्र राज्यात सुरू आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. एखाद्या चौकशी संस्थेने काही प्रश्न उपस्थित केले, तर गोष्ट वेगळी आहे. मात्र, अकारण भाजप नेते कोणतेही आरोप करीत सुटले आहेत.