शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:15 IST

पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार

गंगाराम पाटील

वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे आज, गुरूवारी दुपारी चार वाजता धरणाचे वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले. मात्र जलविद्युत केंद्राकडून १५६३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल, बुधवार ते आज, गुरुवारपर्यंत एकूण २६६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १५६३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तेवढाच विसर्ग जलविद्युत केंद्राकडून सुरू आहे. धरणात सध्या ३४.१२ टीएमसी असून त्याची टक्केवारी ९९.१७ अशी आहे. पाणी पातळी ६२६.६० मिटर आहे.धरणाच्या वक्राकार दरवाजातून विसर्ग पूर्ण पणे बंद केल्याने वारणा नदीचे पाणी पातळीत घट झाली आहे. पण पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण