शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

CoronaVirus Lockdown : स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉपची जिल्ह्यात १0 कोटींची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 2:25 PM

कोरोनाच्या महामारीचे काटे एकीकडे टोचत असले तरी, डिजिटल क्रांतीचा बहरही त्यामुळे फुलला आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, प्रत्येक क्षेत्रात डिजिटलचा वाढलेला वापर यामुळे स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि टॅबच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सांगली जिल्ह्यात सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे. यात केवळ मोबाईलची उलाढाल सुमारे सात कोटीची आहे.

ठळक मुद्देस्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉपची जिल्ह्यात १0 कोटींची विक्रीडिजिटलचा वापर भविष्यातही वाढणार

अविनाश कोळी सांगली : कोरोनाच्या महामारीचे काटे एकीकडे टोचत असले तरी, डिजिटल क्रांतीचा बहरही त्यामुळे फुलला आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, प्रत्येक क्षेत्रात डिजिटलचा वाढलेला वापर यामुळे स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि टॅबच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सांगली जिल्ह्यात सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे. यात केवळ मोबाईलची उलाढाल सुमारे सात कोटीची आहे.जिल्ह्यातील विविध मोबाईल, संगणक व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मागणीच्या तुलनेत मालाचा पुरवठा घटला आहे. गेल्या अडीच महिन्यात सर्वच क्षेत्रांचे स्वरूप बदलल्याचे दिसत आहे. छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी डिजिटल व्यवहारांना पसंती दिली आहे.

कोरोनाच्या काळात डिजिटल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. खासगी क्लासेस, शाळा, विविध स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम, चर्चासत्रे अशा अनेक गोष्टींनी डिजिटल आवरण धारण केले आहे. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप व अनुषंगिक गोष्टींना मागणी वाढली आहे.

जिल्ह्यात सुमारे ३५० मोबाईल, संगणक विक्रेते असून महापालिका क्षेत्रातच जवळपास दीडशेच्या घरात व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे मोबाईल व लॅपटॉप खरेदीसाठी गर्दी होत आहे. पंधरा दिवसात मोबाईलची सुमारे सात कोटीची उलाढाल झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील डिजिटलचा वापर भविष्यातही वाढणार असल्याने, मोबाईल, टॅब, लॅपटॉपची मागणी वाढत जाणार असल्याचे जिल्ह्यातील व्यावसायिकांचे मत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलdigitalडिजिटलSangliसांगली