शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

corona virus : काँग्रेस नेते जितेश कदम यांना करोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 4:46 PM

आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते जितेश कदम यांना करोनाची लागण फेसबुक पेजवरून डॉ. जितेश कदम यांनी दिली माहिती

कडेगाव : आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ते भारती हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत, अशी माहिती स्वत: डॉ. जितेश कदम यांनी फेसबुक पेजवरून दिली.गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. जितेश कदम यांनी केले आहे.दोन दिवसांपूर्वी जितेश कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी घेतली असता त्यांची आई आणि वाहन चालक यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे डॉ. जितेश यांनी सांगितले आहे.माझे बंधू डॉ. हणमंतराव कदम, वहिनी, पुतणे डॉ. जितेश कदम व वाहन चालक हे चौघेही लवकरच कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होतील, असे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली