शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

corona virus : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 6:03 PM

मिरजेचे आमदार, माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर खाडे यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देमिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना कोरोनारुग्णालयात दाखल; काळजी न करण्याचे आवाहन

सांगली: मिरजेचे आमदार, माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर खाडे यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.खाडे यांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्याच बरोबर त्यांच्या संपर्कात आलेले त्यांची स्वीय सहाय्यक व सुरक्षारक्षकांची ही चाचणी करण्यात आली आहे. आमदार खाडे यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर मिरज येथील रुग्णालयात ते दाखल आहेत. मात्र कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMLAआमदार