शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वीच ‘भुयारी गटार’ला मंजुरी

By admin | Updated: December 19, 2014 00:17 IST

जयंत पाटील : मंजुरीचे पत्र मिरविणाऱ्यांना टोला

इस्लामपूर : शहरातील भुयारी गटारीस तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी आचारसंहितेच्या अगोदरच मंजुरी दिली आहे़ मात्र आता काही मंडळी मंजुरीचे पत्र घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मारला.इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, बुथ कमिट्यांचे सदस्य, तसेच शहरातील समस्त मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित समारंभात आ़ पाटील बोलत होते. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, उपनगराध्यक्ष संजय कोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवक शहराध्यक्ष खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्षा सौ़ रोझा किणीकर यांची प्रमुख उपस्थित होती.आ़ पाटील म्हणाले की, जनतेवर मनापासून प्रेम केल्यानेच मी विधानसभा निवडणुकीत सहाव्यांदा विजयी झालो. आता या शहरातील भुयारी गटारी, चोवीस तास पाणी, विजेच्या तारा जमिनीतून नेणे आणि ही सर्व कामे झाल्यानंतर शहरातील रस्ते अद्ययावत करणे, ही आपणा सर्वांसमोरची आव्हाने आहेत़ . शहराच्या उरूण, शहर व उपनगर या तीन भागातील ५१ बुथ कमिट्यांच्या कार्यकर्त्यांनी या शहरातून १७ हजार ५00 मताधिक्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान केले़ विजयभाऊ पाटील, सौ़ रोझा किणीकर, चिमण डांगे, खंडेराव जाधव, भगवान पाटील, अ‍ॅड. सुधीर पिसे, सौ़ अलका शहा यांचीही भाषणे झाली. शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले़.प्रा़ शामराव पाटील, आनंदराव मलगुंडे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुरेंद्र पाटील, पीरअली पुणेकर, रणजित गायकवाड, डॉ़ संग्राम पाटील, सौ़ कमल पाटील, सदाशिव पाटील, वाय़ एस. जाधव, अ‍ॅड़ दिलीप पाटील, नंदकुमार कुंभार, सौ़ उषा मोरे, विश्वास धस, डॉ़ अतुल मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)