शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:15 IST

धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे.

गंगाराम पाटीलवारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सोमवार सकाळी आठ ते आज, मंगळवार सकाळी आठ पर्यंत चोवीस तासांत ९२ मिलीमीटर तर दिवसभरात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १० हजार ७७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले.शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागात पंधरा दिवसानंतर १० सप्टेंबर पासून पावसाने दमदार हजेरी लावली. ११ सप्टेंबर पासून तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या १० हजार  ७७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण शंभर टक्के भरेल आहे. गतवर्षी २१ सप्टेंबरला धरण शंभर टक्के भरले होते. यंदा आठ दिवस अगोदर च शंभर टक्के भरले आहे.गेल्या चोवीस तासांत ९२ व दिवसभरात १० मिलीमीटर सह एकूण २५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा जलविद्युत प्रकल्प केंद्राकडून ५०० चा विसर्ग वाढवून १५०० क्युसेक करण्यात आला. तर तब्बल १५ दिवसानंतर मंगळवार पासून धरणाच्या वक्राकार दरवाजातून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकूण ४५०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा कोणत्याही क्षणी विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावानी सतर्कता बाळगण्याचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणी