शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणी पास्तेच्या दोघांना सक्तमजुरी

By admin | Updated: January 20, 2016 22:52 IST

विनयभंग प्रकरणी पास्तेच्या दोघांना सक्तमजुरी

सिन्नर : विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील पास्ते येथील दोघांना सिन्नर न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरीसह प्रत्येकी साडेसात
हजार रुपयांचा दंड ठोठावला
आहे.
२४ आॅक्टोबर २०१२ रोजी पास्ते शिवारात आरोपींनी दगडाला शेंदूर फासून तो शेत गट नंबर ५६६ मध्ये ठेवला होता. त्यास महिलेने विरोध करून तो फेकून दिला होता. त्याचा राग आल्याने राजेश छोटूराम घुगे व भगवान जगन्नाथ आव्हाड या दोघांनी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी घुगे व आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार कैलास इंद्रेकर यांनी केला. पोलिसांनी सिन्नर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती
दांडेकर यांनी काम पाहिले.
न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी आरोपी राजेश घुगे व भगवान
आव्हाड यांना तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
(वार्ताहर)