शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:01 AM

आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला.

सांगली : शरद पवारांवरील टीकेमुळे राष्टÑवादी कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. मंगळवारी थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती होती. टिष्ट्वटरवर त्यांना अभिवादन करताना पडळकरांनी लोकमान्य टिळकांचा फोटो टाकल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला.आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला. ही पोस्ट शेअर होताच टिष्ट्वटरवर सर्वाधिक चर्चेत आली. नेटकºयांनी यावरून पडळकरांना ट्रोल केले. नेटकºयांच्या टीकेमुळे लगेचच पडळकरांनी पोस्ट डिलिट केली. त्याजागी नवी पोस्ट आगरकरांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केली. तरीही प्रसिद्ध झालेल्या जुन्या पोस्टवरून दिवसभर पडळकरांचा समाचार नेटकरी घेतच राहिले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर