शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या छबीचे टी-शर्ट वापरास बंदी

By admin | Updated: September 17, 2014 23:06 IST

प्रशासकीय आदेश : कारवाईचा इशारा

मिरज : मिरजेत उमेदवारांच्या छायाचित्राच्या टी-शर्टचा निवडणूक काळात वापर व वाटप करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांनी प्रतिबंध केला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्याप्रमाणात वाटप करण्यात आलेल्या टी-शर्टचा कार्यकर्त्यांनी वापर केल्यास उमेदवारांविरूध्द कारवाईचा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रचार साहित्याची छपाई, वितरण किंवा वापर करता येणार नसल्याचे भिकाणे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सांगितले.विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना पोलीस, परिवहन विभाग, महापालिका, महसूल या विभागांचा परवाना एकाच ठिकाणी मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे. महापालिका उपायुक्त यांच्या देखरेखीखाली तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये निवडणुकीसंबंधित सर्व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी पोस्टर, बॅनर निरीक्षण पथक, चित्रीकरण सर्वेक्षण पथक, खर्च सर्वेक्षण या पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी केवळ तीन वाहनांची परवानगी मिळणार असून उमेदवाराला २८ लाख रूपये प्रचारखर्चाची मर्यादा असल्याचेही भिकाणे यांनी सांगितले. (वार्ताहर)अवैध दारुसाठा जप्तनिवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खॉजा वसाहतीत छापा टाकून अवैध दारूविक्री करणाऱ्या शाहरूख अस्लम शेख (वय २२) यास अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.