शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 14:41 IST

नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान

श्रीनिवास नागेसांगली : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग आणि धरणक्षेत्रातीलपाऊस यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. आज, शुक्रवारी सकाळी शिराळा तालुक्यातील चरण ते सोंडोली पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, मालगाव, विरळे, मालेवाडी, खेडे जांबुरसह काही गावांचा संपर्क तुटला आहे.चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन चरण-सोंडोली पूल पाण्याखाली गेला. यापूर्वी आरळा-शित्तूर पूल आणि कोतोली-रेठरे पुलावर पाणी आले आहे.शिराळा तालुक्यातील चरण, आरळा, शेडगेवाडी प्रमुख बाजारपेठा असून शाहूवाडी तालुक्यतील लोकांना बाजार, शाळा यासह विविध कारणांसाठी या गावांत यावे लागते. हा पूल पाण्याखाली गेल्याने बाजारकरूंसह शालेय मुलांची गैरसोय झाली आहे.सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असली तरी वारणेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेली काही दिवस नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसkolhapurकोल्हापूरDamधरण