शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाबाहेर फेकलेल्या दुसऱ्या रुग्णाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 04:23 IST

मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांना सांगलीतील निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.

सांगली : मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांना सांगलीतील निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. यापैकी दुसºया रुग्णाचा मंगळवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ईर्शाद मोमीन असे मृत रुग्णाचे नाव आहे. यातील एका रुग्णाचा अगोदरच मृत्यू झाला आहे.मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांवर उपचार न करता त्यांना २ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सांगलीतील जुना कुपवाड येथील निर्जन रस्त्यावर फेकण्यात आले होते. हा प्रकार समजताच त्या रुग्णांना शिवसेनेचे शंभोराज काटकर आणि संजयनगर पोलिसांनी उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या तीन रुग्णांपैकी शिवलिंग कुचनुरे (गणेशवाडी, ता. शिरोळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर दोघांवर उपचार सुरू होते. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असतानाच दुसºया रुग्णाचा मृत्यू झाला. पोलीस मोमीन यांच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. मोमीन यांचे मूळ नाव पिराजी खुडे असे असून, ते राऊतनगर (अकलूज) येथील रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक होताच रुग्णालय प्रशासनाने मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दोघा कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. यातील समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर यास अटक करण्यात आली आहे, तर सफाई कामगार सागर साळोखे याचा शोध सुरू आहे.