शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: रेल्वेतून न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स 'गायब' झाली, पोलिसांनी शोधमोहीम राबवून मिळवून दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:14 IST

..अन् चोरीच्या प्रकरणाचा गैरसमज दूर झाला

मिरज (जि. सांगली) : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स जयसिंगपूर स्थानकाजवळ गायब झाली. पर्समध्ये रोख रक्कम, दागिने आणि मोबाइल असल्याने चोरीची शक्यता वर्तवून रेल्वेपोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. मात्र, तपासात असे समोर आले की पर्स चोरी न होता चुकून एका सहप्रवाशाकडे गेली होती.मुंबईतील न्यायाधीश गुरुवारी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून त्यांच्या पत्नीसह कोल्हापूरला येत होते. प्रवासादरम्यान जयसिंगपूर येथे त्यांच्या पत्नीची पर्स गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोल्हापुरात रेल्वेपोलिस चौकीत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तत्काळ तपासास सुरुवात केली.आरक्षण यादीच्या आधारावर संबंधित बोगीतील प्रवाशांशी संपर्क साधल्यावर, एका सहप्रवाशाने जयसिंगपूरला उतरताना चुकून ही पर्स नेल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून पर्स सुरक्षित न्यायाधीशांना परत मिळवून दिली आणि चोरीच्या प्रकरणाचा गैरसमज दूर झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Judge's Wife's Purse 'Disappears' on Train, Police Recover It

Web Summary : A judge's wife's purse vanished on a train near Jaysingpur. Police investigation revealed a fellow passenger mistakenly took it. The purse, containing cash and jewelry, was safely returned, resolving the theft misunderstanding.