शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:21 IST

पीडित पतीने एसपींकडे (जिल्हा पोलीस अधीक्षक) तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत, तपासही सुरू करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील हापूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक महिला आपल्या दोन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, घरातून जाताना तिने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले. महत्वाचे म्हणजे पळून जाताना तिने आपल्या लहान बहिणीचाही विचार केला नाही. तिने तिचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.

पीडित पतीने एसपींकडे (जिल्हा पोलीस अधीक्षक) तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत, तपासही सुरू करण्यात आला आहे. पीडित पतीने म्हटले आहे की, त्याचे १२ वर्षांपूर्वी बुलंदशहर येथील रोहिनी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. त्यांच्या लहान मेहुणीचे लग्न अगौता मिलजवळल गगारी गावातील मोनू नावाच्या तरुणाशी ठरले होते.

पीडित व्यक्तीच्या आरोपानुसार, मोनूने त्याच्या पत्नीचा अर्थात होणाऱ्या मोठ्या मेहुणीचा फोन नंबर घेतला आणि तिच्याशी बोलू लागला. मोनूने बोलता बोलता तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि भेटायला बोलावू लागला. १२ नोव्हेंबरच्या सकाळी त्याची पत्नी कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाली, पण परतलीच नाही. पत्नी घरी परतली नाही म्हणून तपास केला असता, घरात ठेवलेले ५० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती पळून गेल्याचे उघड झाले.

पीडितेला दोन मुले आहेत. पत्नीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने त्याने एसपीकडे धाव घेतली. एसपीच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देवेंद्र सिंह बिष्ट यांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपी मोनू आणि त्याचा भाऊ लोकेश यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Married Woman Elopes with Lover, Ruins Sister's Marriage Plans

Web Summary : In Uttar Pradesh, a married woman with two kids ran away with her lover, stealing cash and jewelry. She also ruined her younger sister's upcoming marriage, as the lover was supposed to marry the sister. Police are investigating the case following the husband's complaint.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेश