सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यात 73.8 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:27 IST2020-06-26T18:25:20+5:302020-06-26T18:27:01+5:30

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 73.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

73.8 min in Kavthemahankal taluka in Sangli district. I Rainfall record | सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यात 73.8 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यात 73.8 मि. मी. पावसाची नोंद

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात सरासरी 21.2 मि. मी. पावसाची नोंदकवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 73.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 14.2 (96.7), जत 9.5 (66.5), खानापूर-विटा 52.8 (178.8), वाळवा-इस्लामपूर 4.5 (147), तासगाव 16.7 (105), शिराळा 0.7 (319.3), आटपाडी 39 (132.9), कवठेमहांकाळ 73.8 (170.2), पलूस 7.8 (113), कडेगाव 32 (145.2).

Web Title: 73.8 min in Kavthemahankal taluka in Sangli district. I Rainfall record