सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
तीन भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.
...
‘नाम शबाना’ तापसी पन्नूच्या बेबी मधील भूमिको स्पिन आॅफ आहे. असा प्रयोग भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच केला जात आहे असे निर्माता नीरज पांडे यांनी सांगितले आहे.
...
‘जॉली एलएलबी 2' हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.
...
‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपट अशा दोन युवकांवर आधारित आहे, जे पळून जाऊन लग्न करणाऱ्याचे लग्न लावून देतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करतात.त्यात तापसी मीनल अरोराची भूमिका साकारते आहे.
...
'आ गया हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा इंटस्ट्रीत मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कमबॅक करतोय.
...
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. निखळ मनोरंजन हवे असेल तर हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.
...
यापूर्वी कधीही आणि आपण अनुष्काचा न पाहिलेला अंदाज फिल्लुरी सिनेमात पाहायला मिळणार आहे. नेहमी वेगवेगळ्या अंदाजात अनुष्काने रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ती चक्क भुताची भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
...
‘कमांडो २’ हा ‘कमांडो : अ वन मॅन आर्मी’ या चित्रपटाचा सिक्वेल असून यात काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील कथानक ठरवण्यात आले आहे.
...