मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे.
...
डिअर माया’ ही कथा आहे, मायाची. मायाची ही व्यक्तिरेखा मनीषाने साकारली आहे. म्हातारपणाने काहीशी खंगलेली माया एका मोठ्या घरात एकटी राहत असते. मनीषा ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे 2 वर्षांनंतर बॉलिवूड वापसी करते आहे.
...
माणसाने कितीही काटेकोरपणे भविष्य 'प्लॅन' केले आणि त्याप्रमाणे पावले टाकायची ठरवली, तरी त्यात नशीब हा एक 'फॅक्टर' सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो किती साथ देईल, याची शाश्वती कुणालाच देता येत नाही.
...
चित्रपटातून लेखक व दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचे आहे, ते पक्के असले की इतर अडथळेही सहज पार करता येतात; याचे आश्वासक उदाहरण म्हणून 'ओली की सुकी' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल.
...
क्रिकेटच्या मैदानाबरोबरच पडद्यावरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले ‘ड्रीम्स’ रंगविण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हणावे लागेल. कारण ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट नसून, सचिनच्या आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सांगणारा एक ‘डॉक्यूड्रामा’ आहे.
...
एखादे मुल हिंदी मीडियममध्ये शिकलेय आणि त्याला इंग्रजी येत नसेल तर केवळ त्यावरून त्याला जज करणे हेही योग्य नाही. इरफान खानचा आगामी ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा याच विषयावर आधारित आहे.
...
बॉक्स आॅफिसवर अजूनही ‘बाहुबली-२’चे घमासान सुरू असताना आज रिलीज झालेला यशराज फिल्मसचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा रोमॅण्टिक लव्हस्टोरी चित्रपट कितपत तग धरेल याविषयी साशंकता निर्माण केली जात होती.
...
‘मेरी प्यारी बिंदू’चे भन्नाट ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमा पाहण्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे.‘मेरी प्यारी बिंदू’ हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा एका गायिकेच्या तर आयुष्यमान लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
...