दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.
...
काहीतरी हलके-फुलके, कुटुंबासोबत बघता येतील, असे चित्रपट सलमान निवडू लागलाय. ‘ट्यूबलाईट’ हा सुद्धा याच रांगेत बसणारा ‘बजरंगी भाईजान’नंतरचा सलमानचा आणखी एक चित्रपट. अर्थात ‘बजरंगी भाईजान’पेक्षा ‘ट्यूबलाईट’ हटकेच म्हणायला हवा. अर्थात अगदी चित्रपटाच्या न
...
‘धूम’,‘स्पेशल २६’,‘आँखे’,‘हॅप्पी न्यू ईअर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पडद्यावरील चोरी प्रेक्षकांना अनुभवता आली. पण, या चोरीसोबत कॉमेडीचा तडका देणारे चित्रपट फार कमी आहेत. ‘बँकचोर’ या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या तशाच अपेक्षा होत्या. मात्र, ‘बँकचोर’ मुळ
...
असे अनेक हिंदी चित्रपट आहेत, ज्यामध्ये चित्रपटाची नायिका असा विचार करतेय की, प्रेमात हिम्मत दाखविणे फार महत्त्वाचे असते. पण, मुळात तिच्याकडे हिंमतच नसते. कारण ती महत्त्वाच्या क्षणीच माघार घेते.
...
‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाºया दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पुनर्जन्माचा जुनाच फॉर्म्युला घेऊन त्यांनी चित्रपटाला धार देण्याचा प्रयत्न
...