आतापर्यंत प्रेमाच्या विविध छटा सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे.
...
प्रवास सिनेमाचं आकर्षण म्हणजे दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे पहिल्यांदाच या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत.
...
मलंग या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, एली अव्रराम, दिशा पटानी आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
...
जो सर्वांना पुढे नेतो,तो म्होरक्या,एकटा पुढे जातो तो कधीच म्होरक्या नसतो ह्याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे.
...
'जवानी जानेमन' सिनेमातील जॅज लग्न, कुटुंब आणि जबाबदारीमध्ये न अडकता तो अय्याशी करणारा एक युवक असतो. दिवसा काम करणे , रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन क्लबमध्ये जाऊन पार्टी करणे, मुलींचाही त्याला वेगळाच नाद असतो असा तरूण सैफअली खानने साकारला आहे.
...
अतिशय खळखळून हसवणारा आणि शेवटपर्यंत उत्कंठा ताणत ठेवणारा चोरीचा मामला हा सिनेमा सिनेरसिकांसाठी एक मेजवानी आहे.
...
प्रभूदेवा आणि नोराचा डान्स टाळ्या आणि शिट्ट्या घेऊन जातात.
...
स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, फक्त आव्हानांशी पंगा घेण्याची आवश्यकता असते, असंच काहीसं 'पंगा' चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे.
...