आपलं दुःख लपवण्यात एक्सपर्ट असतात 'या' 3 राशींची लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:20 IST2018-09-26T12:16:15+5:302018-09-26T12:20:53+5:30
अनेकदा असं होतं की, एखादया जवळच्या व्यक्तीकडून दुखावलं गेल्यामुळे किंवा आयुष्यात एखादी दुःखद घटना घडल्यामुळे आपण निराश होतो. काही लोकं यातून मार्ग काढतात.

आपलं दुःख लपवण्यात एक्सपर्ट असतात 'या' 3 राशींची लोक!
अनेकदा असं होतं की, एखादया जवळच्या व्यक्तीकडून दुखावलं गेल्यामुळे किंवा आयुष्यात एखादी दुःखद घटना घडल्यामुळे आपण निराश होतो. काही लोकं यातून मार्ग काढतात. परंतु काही लोकांना अशा परिस्थितीमध्ये काय करायचं ते समजतंच नाही. अशातच जवळचा मित्र किंवा मैत्रिणीचा आधार घेण्यात येतो. त्यांच्याशी आपलं दुःख शेअर केलं जातं. पण यामध्ये अनेक लोकं अशीही आहेत जी आपलं दुःख कोणाशीही शेअर करत नाहीत. ते कोणाकडेही व्यक्त होत नाहीत. अनेकदा त्यांच हे दुःख त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतं.
ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. ज्या व्यक्तींचा स्वभाव दर्शवतात. या राशींवरून दुःखात किंवा टेन्शनमध्ये कोण कसे वागतात किंवा काय करू शकतात, हे देखील समजून घेण्यास मदत होते. जाणून घेऊयात अशा तीन राशीच्या व्यक्तींबाबत जे दुःखी असूनही आपलं दुःख व्यक्त करत नाहीत अथवा ते समोरच्या व्यक्तील जाणवूही देत नाहीत.
कर्क राशी (Cancer)

कन्या राशी (Virgo)

वृश्चिक राशि (Scorpio)

