गर्लफ्रेंडच्या 'या' गोष्टींमुळे खूश होतात मुलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:17 IST2018-08-16T15:13:57+5:302018-08-16T15:17:27+5:30
नात्यामध्ये प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असतात. प्रत्येकवेळी आपण ऐकतो की, मुली आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवतात. पण हा गैरसमज चुकीचा आहे.

गर्लफ्रेंडच्या 'या' गोष्टींमुळे खूश होतात मुलं!
नात्यामध्ये प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असतात. प्रत्येकवेळी आपण ऐकतो की, मुली आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवतात. पण हा गैरसमज चुकीचा आहे. मुलांनाही आपल्या पार्टनरकडून फार अपेक्षा असतात. फरक फक्त इतकाच असतो की, मुलं मुलींप्रमाणे आपल्या अपेक्षा लगेच एक्सप्रेस करत नाहीत. पण जर त्यांच्या मनातल्या गोष्टी पार्टनरने समजून घेतल्या तर त्यांना फार आनंद होतो. जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला आपल्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला आवडतात.
1. तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं

2. तुझा लूक बेस्ट असतो

3. तुझी सोबतच पुरेशी आहे

4. तू माझा बेस्ट फ्रेंड आहे

5. माझा तुझ्यावर विश्वास आहे
