शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : ​लाल ड्रेसच्या मुलीला पाहून मुलांचा बदलतो मूड, जाणून घ्या रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:02 IST

एका नव्या संशोधनात लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या मुलींकडे मुले जास्त आकर्षित होतात असे आढळून आले आहे. चला जाणून घेऊया या मागचे रहस्य.

लाल रंगाला प्रेमाचे प्रतिक समजले जाते. म्हणूनच बॉयफ्रेंड  आपल्या गर्लफ्रेंडला लाल गुलाबाचे फुल देऊन इंप्रेस करीत असतो. शिवाय चित्रपटात नायिकेचा लूक आकर्षक दिसण्यासाठीदेखील लाल ड्रेसचा वापर करण्यात येतो. मात्र आपणास माहित नसेल लाल रंगा मागे मुलींपेक्षा मुलांची आवड जास्त लपलेली असते. विशेषत: मुलांना लाल रंग जास्त आवडत असतो. एका नव्या संशोधनात लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या मुलींकडे मुले जास्त आकर्षित होतात असे आढळून आले आहे. चला जाणून घेऊया या मागचे रहस्य.  लाल रंगात आकर्षक करण्याचा गुणधर्म असल्याने त्यावरुन दृष्टि सहजासहजी दूर होत नाही. अशातच जर एखादी मुलगी लाल रंगांचा ड्रेस परिधान करुन समोर आली तर साहजिकच मुलांची दृष्टि त्यावर नक्की पडते.  लाल रंग संताप, धोका आणि भूकचेही प्रतिक समजले जाते त्यामुळे साहजिकच हार्मोन्समध्ये बदल होणे शक्य आहे. अशावेळी जर लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या एखाद्या मुलीवर मुलाची दृष्टि पडली तर त्वरित त्याच्या मूडमध्ये बदल होऊ शकतो. शरीरात हार्माेन्स बॅलन्स बिघडल्याने मूड स्विंग होतो. अशावेळी संतापात असलेला मुलगाही शांत होऊ शकतो. विशेषत: लाल रंग रोमान्स आणि आनंदाचाही संकेत आहे. त्यामुळेच चित्रपटात रोमॅँटिक गाण्यात नायिकेला लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात.  लाल रंग ऊर्जेचाही संकेत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मता निर्माण होेण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा निर्माण झाल्याने आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तू चांगल्या वाटू लागतात. अशावेळी लाल ड्रेसच्या मुली मुलांचे ह्रदय आणि मनावर ऊर्जा निर्माण करतात आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतात.