शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:40 IST

त्यांच्या या सवयी ओळखल्या गेल्या तर वेळेआधीच सतर्क होऊन मिळणाऱ्या धोक्यापासून वाचता येऊ शकते.

बॉलिवूडच्या जवळपास सर्वच चित्रपटांची थीम प्रेमावर आधारित असते. विशेषत: प्रेमात धोका मिळणे, म्हणजेच नायक-नायिकेचे ब्रेकअप होणे ही थीमदेखील लोकांना खूप आवडते. या गोष्टी चित्रपटात ठिक आहेत, मात्र प्रत्येक्ष आयुष्यात आपल्या पार्टनरने दिलेला धोका सहन करण्यापलिकडचा असतो.   रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जर आपल्याला एखाद्याने धोका दिला असेल तर पुढच्या वेळी कोणासोबत रिलेशन बनविण्याअगोदर नक्कीच सखोल विचार कराल. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार शेवटी कुणावर विश्वास ठेवावा हाच मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नावर आधारित बऱ्याच मानसोपचार तज्ज्ञांनी अभ्यास केला असून त्यात प्रेमात धोका देणाऱ्या व्यक्तींमध्ये काही गोष्टी कॉमन असतात, असे जाहिर केले आहे. जर त्यांच्या या सवयी ओळखल्या गेल्या तर वेळेआधीच सतर्क होऊन मिळणाऱ्या धोक्यापासून वाचता येऊ शकते. आज आपण याच विषयावर चर्चा करुया ज्या जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.   सर्वप्रथम आपण ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या सवयींवर काळजीपूर्वक लक्ष द्या. अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञांच्या संशोधनानुसार, जी मुले आपल्या पार्टनरपेक्षा जास्त पैसे कमवितात त्यांच्यात धोका देण्याची शक्यता अधिक असते. अभ्यासात असेही म्हटले आहे की, जी मुले आपल्या पार्टनरपेक्षा खूप कमी कमवितात त्यांचेही धोका देण्याचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त आपल्या पार्टनरच्या मित्रांच्या बाबतीतही तपास करून त्याची विश्वसनियता पडताळू शकता. जर आपल्या पार्टनरच्या मित्रांचाही स्वभाव धोका देण्यासारखा असेल तर तुमचा पार्टनरही तुम्हाला कधीनाकधी धोका देऊ शकतो. यासाठी ज्यांचे मित्रमंडळी अशा स्वभावाचे असतील तर अशा मुलांशी रिलेशनशिप न ठेवलेलीच बरी.  Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                       : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !