लाईव्ह न्यूज :

Relationship (Marathi News)

पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं! - Marathi News | Kids in digital era are using power point presentation to persuade parents for their demands | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं!

डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. ...

घटस्फोटानंतर जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च - Marathi News | Women are more happy after divorce says research | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :घटस्फोटानंतर जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च

पती-पत्नीच्या नात्याबाबत वेगवेगळ्या मान्यता आणि वेगवेगळ्या धारणा आहेत. पण हळूहळू यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ...

ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी - Marathi News | The major reason behind employees happiness at work revealed in a survey | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी

आपल्या देशात अनेक देशी-विदेशी कंपन्या असून त्यामध्ये देशभरातील अनेक लोकं काम करत असतात. प्रत्येक कंपनीची किंवा मालकांची अशी इच्छा असते की, आपल्या कंपनीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती खुश असली पाहिजे. ...

तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता, जाणून घ्या कसं? - Marathi News | Do this to make your mother live longer, according to a study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता, जाणून घ्या कसं?

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन विचारलं की, आई कशी आहेस? ...

गर्लफ्रेंडला खूश करायचंय?, कमी बजेटमध्ये अशी प्लॅन करा डेट - Marathi News | how to plan low budget date with partner | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेंडला खूश करायचंय?, कमी बजेटमध्ये अशी प्लॅन करा डेट

नात्यामध्ये भांडण... चुकूनही 'या' गोष्टी करू नका! - Marathi News | Never say these words to your partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नात्यामध्ये भांडण... चुकूनही 'या' गोष्टी करू नका!

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा नवरा बायको.... भांडणं तर होणारचं. असं म्हणतात की, भांडल्याने प्रेम वाढतं. पण अनेकदा ही भांडणंच नातं तुटण्याचं कारण बनतात. ...

रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट! - Marathi News | Ranveer Singh revealed secret of Happy Married Life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!

बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला. ...

तुमच्या नात्यात आता आधीसारखं काही राहिलं नाही? मग हे वाचाच - Marathi News | Want spark back in your relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या नात्यात आता आधीसारखं काही राहिलं नाही? मग हे वाचाच

तुम्हालाही कधी असं वाटतं का की, तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये? काय जुन्या गोष्टी आठवून आठवून तुम्ही त्रास करुन घेता? ...

गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च - Marathi News | Traditional toys and games are better for toddlers than high tech gadget | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च

लहान मुला-मुलींमध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवायची असेल तर त्यांच्यासोबत ब्लॉक आणि पझल गेम खेळावे. ...