अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि नातं हे पृथ्वीवर निभावलं जातं. पण याच स्वर्गामध्ये बनलेल्या जोड्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसेल तर हे नातं जास्त दिवस टिकत नाही. ...
नात्यांचे धागे फारच नाजूक असतात. छोट्या छोट्या चुकांमुळे नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. जे नातं तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात ते तुटायला काही मिनिटे पुरेसे असतात. ...