कपल्समध्ये सतत भांडणं होण्यामागे अनेकदा मुलींच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असतात. मुलं मोकळेपणाने सांगत नसले तरी त्यांना मुलींच्या काही सवयी आवडत नाही. ...
मुली तोंडाने सांगत नसल्यातरी त्यांच्या हावभावातून सगळं दिसून येत असतं. आज तुम्हाला मुली जर तुमच्यावर जळत असतील तर त्या कोणतं काम करतात. याबाबत सांगणार आहोत. ...