महिलेशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी क्रिकेटपटू अमित मिश्रा यास अटक केली. त्यास नंतर जामिनावर सोडण्यात आले. परंतु अशाप्रकारे जेलची हवा खाणारा अमित काही पहिला खेळाडू नाही. याआधीही अशी जेलवारी जगभारातील अनेक खेळाडूंना घडली आहे. त्यावर एक ...