शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:52 IST

अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर !

भारतात लग्नाच्या बाबतीत हळुहळू लोकांचे विचार बदलत आहेत. काही ठिकाणी अजूनही लग्नाला सात जन्माचे नाते मानले जाते तर काही ठिकाणी हे नाते तुटल्यानंतर किंवा दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वकाही विसरुन नवीन आयुष्य सरु करणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत ज्यांचे पहिले लग्न मोडले आणि त्यानंतर ते सर्वकाही विसरुन दुसरे लग्न करुन आयुष्य जगत आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सामान्य लोकं ही आता काही कारणास्तव पहिले लग्नाचे नाते तुटले असेल तर सर्व काही विसरुन दुसरे लग्न करणे पसंत करतात. बऱ्याचदा असे करण्यामागे अन्य कारणेही असू शकतात. जाणून घेऊया त्या कारणांबाबत... * लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला स्वत:ला एक नवी संधी देऊ इच्छितात, त्यामुळे ते एक नवे नाते किंवा दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करु लागतात. * अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात.  * काही कपल्स एकमेकांमध्ये काहीनाकाही कमतरता शोधत असतात, त्यामुळे वेळावेळी वाद निर्माण होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर साहजिकच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागतो.  * मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि ज्यामुळे ते आपले लग्न तोडून नव्या नात्यात गुंतणे पसंत करतात.  * जर आपल्या पार्टनरला आपली लाइफस्टाइल पसंत नसेल तर या कारणानेही लग्न तुटू शकते. अशावेळी ज्या व्यक्तीची लाइफस्टाइल परफेक्ट असेल अशा व्यक्तीचा शोध सुरु होतो.  * लग्न बंधनात दोघांना एकमेकांचे प्रेम आणि काळजी मिळण्याची सवय झालेली असते. मात्र नाते तुटल्यानंतर ते एकाकी पडतात आणि या एकाकीपणाला दूर करण्यासाठी ते नवे नाते शोधतात. * बऱ्याचदा पार्टनरद्वारा करण्यात आलेली हिंसादेखील मनात घर करुन जाते आणि आपला आत्म सन्मान आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी नव्या नात्यात ते प्रेम शोधत असतात.