जेमिनॉयड म्हणते मी मानव नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:00 IST2016-03-01T12:00:42+5:302016-03-01T05:00:42+5:30
जेमिनॉयड मी मानव नाही असे सांगते यामुळे अनेकांना तिच्या या बोलण्याने धक्काच बसतो.
.jpg)
जेमिनॉयड म्हणते मी मानव नव्हे
मुळात जेमिनॉयड एफ हुबेहुब मुलीसारखा दिसणारा रोबोट आहे. जगातील सर्वात सेक्सी रोबो अशी या रोबोची ओळख तयार झाली आहे. हा रबरी रोबो बोलतो, गातो आणि तो वर्तनही करतो. या हुबेहूब मुलीसारखा दिसणाºया रोबोटने सर्वांनाच आकर्षित केले. एका जपानी चित्रपट सायोनारामध्ये हा रोबो काम करणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
ओसाका विद्यापीठाची निर्मिता असलेला हा महिला रोबोट एखाद्या सुंदर 20 वर्षाच्या जिवंत मुलीसारखा दिसतो हे विशेष. खºया माणसांप्रमाणे हावभाव करणे, बोलणे या गोष्टी हा रोबो लीलया करू शकतो.