शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: महामार्गावर ट्रक खड्ड्यात काेसळून तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:13 IST

रत्नागिरी : सिमेंटची पाेती घेऊन जात असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात काेसळून झालेल्या अपघातात चालकासह तिघे गंभीर जखमी ...

रत्नागिरी : सिमेंटची पाेती घेऊन जात असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात काेसळून झालेल्या अपघातात चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील बावनदी घाट पुलाजवळ झाला.चालक विनोद शर्मा (५०), कमलेश छोटुराम रावस (४२) आणि गुडिया छोटुराम रावस (४०, सर्व रा. जे. के. फाईल, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. विनाेद शर्मा हा ट्रक (एमएच ०९, बीसी ५९४१) मधून सिमेंटची पोती घेऊन रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने चालला होता.महामार्गावरील बावनदी घाट पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात १० ते १५ फूट खाली कोसळला. या अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून, चालक विनोद शर्मा याच्यासह कमलेश छोटुराम रावस, गुडिया छोटुराम रावस हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकातील पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नाेंद ग्रामीण पाेलिस स्थानकात करण्यात आली असून, पुढील कारवाई ग्रामीण पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात