शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांची मालमत्ता कोटीच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 19:33 IST

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी सादर केलेली मालमत्ता कोटीच्या घरात ...

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी सादर केलेली मालमत्ता कोटीच्या घरात आहे. या मालमत्तेत काही अलिशान वाहने, शेतजमीन, इमारतींचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्यावर चार कोटींचे कर्ज असल्याचेही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या विवरणपत्रात नमूद केले आहे.प्रशांत यादव यांनी गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख ८८ हजार ४०० रुपये व त्यांची पत्नी स्वप्ना यादव यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख ८५ हजार ३९७ रुपये इतके आहे. याशिवाय प्रशांत यादव यांच्याकडे ४५ हजार व त्यांच्या पत्नीकडे ५० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आहेत. विविध बँका व पतसंस्थांमध्ये प्रशांत यादव यांची १ कोटी २ लाख ७६ हजार ४६४ रुपये, तर स्वप्ना यादव यांची १६ लाख ९१ हजार ४४ रुपये इतकी ठेव आहे. त्यांच्याकडे स्थूल मूल्य स्वरूपात ४ कोटी ५४ लाख ८१ हजार ४२१ रुपयांची, तसेच स्वप्ना यादव यांच्याकडे ५ कोटी ३४ लाख १५ हजार ९४६ रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये काही अलिशान गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३४ लाख १७ हजार २२५ रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २२ लाख २० हजारांची शेतजमीन आहे. याशिवाय, प्रशांत यादव यांच्या नावे ४ कोटी ९१ लाख ८८ हजार ३५७ रुपयांचे आणि पत्नी स्वप्ना यादव यांच्या नावे २ कोटी २९ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे विविध बँकांचे कर्ज आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chiplun-acचिपळूणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024