शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

पिंपळीत शिवसेनेचे रास्ता रोको, पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:28 PM

हागर - विजापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवारी पिंपळी येथे रास्ता रोको करुन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देपिंपळीत शिवसेनेचे रास्ता रोको, पोलिसांना निवेदन :विजापूर महामार्ग कामात दिरंगाईचा आरोप

चिपळूण : गुहागर - विजापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवारी पिंपळी येथे रास्ता रोको करुन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले.चिपळूण तालुक्यातील गुहागर - विजापूर मार्गावरील खेर्डी ते पिंपळी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत निकृष्ट व कामात दिरंगाई होत आहे. यावेळी ठेकेदाराला घेराओ घालण्यात आला.

प्रांत अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता, शिरगाव व चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ठेकेदार यांच्यासमवेत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संंयुक्त बैठक आयोजित करुन ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत महामार्गाच्या कोणत्याही कामाला ठेकेदाराने हात लावायचा नाही, असा दम तालुकाप्रमुख शिंदे यांनी दिला.यावेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक राजू देवळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना युवानेते मयुर खेतले, चंद्रकांत राणे, गंगाराम पवार, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.गुन्हा दाखल करावाकामाचे साहित्य वाटेत टाकले जात असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. धूळ व मातीमुळे वाहतूक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार व महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

टॅग्स :highwayमहामार्गShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी