शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश

By मेहरून नाकाडे | Updated: June 2, 2023 17:50 IST

मिस्त्री हायस्कूलच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल झाला झाला आहे. या परीक्षेमध्ये मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी सुमय्या मोहियुद्दीन सय्यद हिने शंभर टक्के गुण मिळविले आहे. प्रशालेच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.संपूर्ण राज्यात १०० टक्के मार्क्स घेणारे एकूण १५१ विदयार्थी आहेत. त्यामध्ये सुमय्याचा समावेश आहे. यापूर्वीही सुमय्या सय्यद या विद्यार्थिनीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (२०१८) संपूर्ण कोकण विभागात उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला होता. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक जुबेर गडकरी, तसेच तालिमी इमदादिया कमिटीचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तनवीर मिस्त्री, सहसचिव जाहीर मिस्त्री ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार निसार लाला, संस्थेचे संचालक शकील मजगावकर, रफिक मुकादम, साबीर मजगावकर, प्रशालेचे पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी सुमय्या, तिच्या पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी