शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या जन्मदरात रत्नागिरी पिछाडीवर

By admin | Updated: July 9, 2015 23:45 IST

चिंता वाढतेय : मुलींचा घटता जन्मदर

श्रीकांत चाळके - खेड -रत्नागिरी जिल्हा सध्या विविध घटनांसाठी अग्रभागी राहिला आहे. विषेशत: मुली आणि महिलांच्या दरहजारी पुरूषांमागे राज्यात नंबर वन असलेल्या याच रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबतची अवस्था केविलवाणी झाली आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यांप्रमाणेच रत्नागिरीची अवस्था होणार की काय, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. मुलींचा जन्म दर येथे नंबर वन असला तरीही भवितव्य असलेल्या चिमुकल्यांच्या किलबिलाटात मुलींचा आवाज कमीच होत आहे. जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे ११२३ महिला आहेत. चिमुकल्यांमध्ये मुलींचे हे प्रमाण खूपच कमी आहे.राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर कमी आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुलींचा जन्मदर चांगला आहे. दर हजारी पुरूषांमागे सध्या महिलांचे प्रमाण राज्यात नंबर १ आहे. गेल्या १० वर्षांत रत्नागिरीतील मुलींचा जन्मदर झपाट्याने घटत आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील जन्मदरावर होईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. २००१मध्ये झालेल्या जनगणनेत १ हजार पुरूषांमागे महिलांची संख्या १३३६ एवढी होती, ही समाधानकारक बाब होती. मात्र, त्याचवेळी मुलींचा जन्मदर कमी होत होता. २००१ च्या जनगणनेनुसार ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये प्रतिहजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ९५२ होते. आताची परिस्थिती भयानक आहे. १ हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण जास्त असले तरीही ते गेल्या जनगणनेच्या तुलनेत झपाट्याने घटले आहे. हे प्रमाण ११३६वरून ११२३वर आले आहे. मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये एक हजार मुलांमागे २०११ च्या जनगणनेनुसार मुलींचे प्रमाण ९२२ वरून ९३६ एवढे असले तरीही दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमीच आहे. मुलींचा जन्मदर हा २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या १२.७९ टक्के एवढा होता़ आता तो ८़ ८१ एवढा खाली आला आहे. अन्य भागात मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा अधिक आहे.